शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्स समोर 178 धावांचे आव्हान

By admin | Updated: April 12, 2015 21:53 IST

नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाच बळी घेत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 177 धावा दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12  - नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाच बळी घेत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी 177 धावा दिल्या आहेत. 
हरभजन सिंग व मलिंगाने प्रत्येकी दोन बळी घेतले असून पंजाबच्या जॉर्ज बेलीने 32 चेंडूत 61 धावा केल्या आहेत. मुरली विजय व विरेंद्र सेहवाग यांनी अपेक्षेप्रमाणे तडाखेबंद फलंदाजीची सुरवात केली. परंतू,  फक्त 19 चेंडूत 6 चौकार व एक षटकार लगावत 36 धावा केल्या तर, मुरली विजयने 29 चेंडूत 35 धावा केल्या असता दोघेही हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर खेळत असताना अनुक्रमे पोलार्ड व सुचितकडे झेल गेल्याने दोघेही बाद झाले. तर पंजाबच्याच जॉर्ज बेलीने 32 चेंडूत 61 धावा केल्या आहेत. सामना मुंबईत असल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना त्यांच्या  संघाकडून विजयाच्या अपेक्षा आहेत.