शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलमध्ये ब्राझीलने पटकावले सुवर्णपदक

By admin | Updated: August 21, 2016 07:16 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे.

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. २१ - रिओ ऑलिम्पिकमध्ये फुटबॉलच्या अंतिम सामन्यात ब्राझीलने जर्मनीचा पराभव करुन पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे.

रिओ ऑलिम्पिकमधील ब्राझील आणि जर्मनी यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघ अतिरिक्त वेळेपर्यंत १-१ अशा बरोबरीत होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने शेवटचा गोल करुन जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. ब्राझीलने या विजयामुळे पहिल्यांदाच सुवर्णपदकावर आपली मोहर उमटवली. ब्राझिलला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर नेमारने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

ब्राझीलने गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र सुवर्णपदकापर्यंत मजल मारता आली नव्हती.