शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सचिन, मिल्खा सिंह यांना दूत करा : परगत

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

जालंधर : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चित्रपट अभिनेता सलमान खान याला सद्भावना दूत बनवण्याच्या निर्णयावर टीका करताना माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंह याने खेळाशी निगडित प्रकरणात खेळाडूवरच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि यासाठी देशात मिल्खासिंह आणि सचिन तेंडुलकर हे सर्वात योग्य आहेत, असे सांगितले.

जालंधर : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चित्रपट अभिनेता सलमान खान याला सद्भावना दूत बनवण्याच्या निर्णयावर टीका करताना माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंह याने खेळाशी निगडित प्रकरणात खेळाडूवरच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि यासाठी देशात मिल्खासिंह आणि सचिन तेंडुलकर हे सर्वात योग्य आहेत, असे सांगितले.
चित्रपट अभिनेता सलमान खान याला रिओ ऑलिम्पिकसाठी सद्भावना दूत बनवण्यात आले आहे. ऑलिम्पियन ते राजकीय नेता बनलेल्या परगतसिंहने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या या निर्णयावर टीका केली. तो म्हणाला, 'खेळाशी निगडित असलेल्या कोणत्याही आदर्श खेळाडूला सद्भावना दूत बनवायला हवे. जे खेळाशी संबंधित नाहीत अथवा चित्रपट अभिनेता यांना अशा स्थानावर नियुक्त करायला नको.'
विजेंदरशी भारतात मुकाबला करायचा : आमिर
सॅन फ्रॅन्सिस्को : पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश प्रोफेशनल बॉक्सर आमिर खान याने स्टार भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरसिंहविरुद्ध भारतातच मुकाबला करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मेक्सिकोच्या केनेलो अल्वारेजविरुद्ध बहुप्रतीक्षित डब्ल्यूबीसी मिडलवेट विजेतेपदाच्या लढतीची तयारी करीत असलेल्या आमिरने म्हटले, 'मी भारतात जागतिक स्तरावरील मुष्टियोद्धे तयार करू इच्छितो. भारत आणि पाकिस्तानच्या लोकांत नैसर्गिकरीत्या बॉक्सिंग आणि कुस्तीसारख्या खेळात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. भारताजवळ प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये विजेंदरसारखी अनोखी प्रतिभा आहे आणि मी त्याच्याविरुद्ध भारतातच लढू इच्छितो.'