शुक्रवारी अली यांच्यावर अंतिम संस्कार

By Admin | Updated: June 6, 2016 02:27 IST2016-06-06T02:27:14+5:302016-06-06T02:27:14+5:30

तीन वेळेसचे जगज्जेते हेवीवेट चॅम्पियन राहिलेले अमेरिकेचे महान मुष्टियोद्धे मोहम्मद अली यांच्यावर लुईसविले येथे शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Ali's funeral on Friday | शुक्रवारी अली यांच्यावर अंतिम संस्कार

शुक्रवारी अली यांच्यावर अंतिम संस्कार

वॉशिंग्टन : तीन वेळेसचे जगज्जेते हेवीवेट चॅम्पियन राहिलेले अमेरिकेचे महान मुष्टियोद्धे मोहम्मद अली यांच्यावर लुईसविले येथे शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
२0 व्या शतकात महान व्यक्तींत समाविष्ट असणाऱ्या अली यांच्यावर अंतिम संस्कारप्रसंगी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, ब्रॉडकास्टर ब्रायंट गंबेल आणि कॉमेडियन बिली क्रिस्टल हे त्यांच्या संस्मरणात औपचारिक व्याख्यान देणार आहेत. अली यांचे कौटुंबिक प्रवक्ते बॉब गनेल यांनी ही माहिती दिली.

Web Title: Ali's funeral on Friday