शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला हवा विजय

By admin | Updated: May 13, 2016 03:28 IST

आधीचा सामना ८५ धावांनी गमविल्यानंतर काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळविताच रुळावर आलेल्या मुंबई इंडियन्सला आज किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध पुन्हा एकदा विजय हवा आहे.

विशाखापट्टणम : आधीचा सामना ८५ धावांनी गमविल्यानंतर काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर विजय मिळविताच रुळावर आलेल्या मुंबई इंडियन्सला आज किंग्ज पंजाब इलेव्हनविरुद्ध पुन्हा एकदा विजय हवा आहे. स्टार फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने आयपीएल-९ मध्ये ११ सामन्यांत ६ विजय नोंदविले. पाच सामने गमविल्याने हा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आठ संघांच्या चढाओढीत तळाच्या स्थानावर असलेला किंग्ज इलेव्हन आधीच प्ले आॅफ बाहेर झाला आहे.अजिंक्य रहाणे, किरॉन पोलार्ड आणि जोस बटलर यांनी वेळोवेळी चांगली खेळी केली. गोलंदाजीत मिशेल मॅक्लेनगन आणि टिम साऊदी यांनी भेदक मारा केला. फिरकीत हरभजनसिंग अनुभवी असून पोलार्ड, जसप्रीत बुमराह तसेच हार्दिक पंड्या हे पर्यायी गोलंदाजदेखील आहेत. पंजाबबाबत बोलायचे तर हा संघ मागच्या सामन्यात बँगलोरकडून एका धावेने पराभूत झाला. स्पर्धेच्या मध्येच कर्णधारपदाची धुरा सांभाळणारा मुरली विजयचा अपवाद वगळता एकही फलंदाज स्थिरावू शकला नव्हता. विजयने ५७ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली; पण त्याची झुंज अपयशीच ठरली होती. डेव्हिड मिलर आणि ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म संघाच्या चिंतेचा विषय आहे. गोलंदाजीत संदीप शर्मा, मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि मार्कस् स्टोइनिस यांच्यावर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. > मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, आर. विजयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहार्डीन, के. सी. करिअप्पा, अरमान जाफर, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग.