शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चेंडू लागल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रॉजर्स

By admin | Updated: January 14, 2015 02:23 IST

भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात रोहित शर्माने टोलवलेला चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला होता़

सिडनी : भारताविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात रोहित शर्माने टोलवलेला चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला होता़ त्यानंतर माझ्या मनात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार आला होता, असे मत आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ख्रिस रॉजर्स याने व्यक्त केले आहे़दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी रॉजर्स शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करीत होता, तेव्हा भारतीय फलंदाज रोहित शर्माने टोलवलेला चेंडू ३७ वर्षीय आॅस्ट्रेलियन खेळाडूच्या हेल्मेटच्या मागच्या बाजूला लागला होता़ याच जागी नोव्हेंबरमध्ये शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत चेंडू लागल्यानंतर आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता़या घटनेनंतर रॉजर्सला धक्का बसला होता़ तो पुढे म्हणाला, की फिल ह्यूजसोबत जे झाले ते माझ्यासोबत होऊ शकत होते़ या घटनेमुळे या सामन्यात मी दबावात होतो, त्यामुळे मी निवृत्तीचा विचार करायला लागलो होतो, तसेच याबद्दल सहकाऱ्यांशी चर्चा करण्याचेही ठरविले होते़ विशेष म्हणजे ह्यूजच्या घटनेनंतर संघातील अनेक खेळाडूंनी धास्ती घेतली होती, असेही त्याने सांगितले़ रॉजर्सने भारताविरुद्ध कसोटी मालिकेत सलग ६ अर्धशतके झळकावली़ अशी कामगिरी करणारा तो आॅस्ट्रेलियाचा नववा फलंदाज ठरला़ तो पुढे म्हणाला, की सलामीला फलंदाजी करण्याचा आनंद घेत आहे़ सलामीला खेळताना थोडी अडचण येते; मात्र एकदा स्थिरावल्यानंतर फलंदाजी करणे सोपे होते़ (वृत्तसंस्था)