शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:37 PM

नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

पनवेल : नोकरी डॉट कॉम या सोशल वेबसाईटवर काम करत असल्याचे भासवून स्वत:ची ओळख लपवून २६ वर्षीय महिलेची २२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हर्षला सुरेंद्रपाल शैलानी असे फसवणूक केलेल्या महिलेचे नाव आहे.हर्षला शैलानी यांचे इंटेरियल डिझायनरमध्ये शिक्षण झाले आहे. त्यांना मोबाइलवर फोनवर एका मुलीने स्वत:चे नाव रिया सेन असे सांगून ती नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे नाव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शार्ट लिस्ट झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तासभराने आदित्य वर्मा नामक व्यक्तीचा त्यांना फोन आला व त्याने १ हजार आठशे रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरले. त्यानंतर पुन्हा १० हजार २०० रुपये भरण्यास सांगितले व कंपनी जॉइन केल्यानंतर सर्व पैसे परत मिळतील असे सांगितले. त्यांनी ते पैसे भरले. पुन्हा आदित्य वर्मा यांनी फोन करून २५ हजार ३०० रुपये भरण्याबाबत सांगितले. मात्र त्यांनी यावेळी १० हजार रुपये भरले. त्यानंतर शैलानी यांनी त्यांच्या क्रमांकावर फोन केला असता एका व्यक्तीने फोन उचलला व आदित्य वर्मा वारले असल्याचे सांगितले. त्यानंतर नोकरी डॉट कॉमच्या वेबसाईटवरून मोबाइल क्रमांक घेवून त्यावर आदित्य वर्मा यांच्याबाबत खात्री केली असता अशा नावाची कोणीही व्यक्ती तेथे नोकरी करीत नसल्याचे सांगितले.