शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू

By admin | Updated: March 17, 2017 05:52 IST

शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व साथीच्या आजारांपासून स्ांरक्षण करण्यासाठी सुधागडात पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व जनावरांना

पाली : शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व जनावरांची काळजी व साथीच्या आजारांपासून स्ांरक्षण करण्यासाठी सुधागडात पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व जनावरांना लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, अशी माहिती खवली पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर रोहिणी दाभोळकर यांनी दिली आहे.पावसाळ्यात जनावरांना विविध साथीचे आजार उद्भवू शकतात, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत, याकरिता शेतकऱ्यांनी जनावरांचे लसीकरण करावे, असे आवाहन खवली पशुसंवर्धन विभागातर्फे केले आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनाचे विविध रोगांपासून संरक्षणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लहान व मोठ्या जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.पावसाळ्यात होणाऱ्या आजारांमुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावरही परिणाम होतो. त्यामुळे या जनावरांचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैल पशूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून सुधागड तालुक्यातील एकूण २४,२७२ पशुधनासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात तालुक्यातील शिरसेवाडी, लोलगेवाडी, चेरफलवाडी, खेमवाडी या गावांतून झाली असून, आतापर्यंत ४५० जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण सुधागड तालुक्यात मान्सूनपूर्व लसीकरण करणार असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर मनोहर कुर्लुपे यांनी दिली आहे. (वार्ताहर)