शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रे बुद्रुकमधील ट्रान्सफार्मर सुुरू

By admin | Updated: January 13, 2017 06:14 IST

नगरपरिषद क्षेत्रातील मुद्रे बुद्रुक गावामध्ये विजेचा दाब कमी असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या क्षमतेचा

कर्जत : नगरपरिषद क्षेत्रातील मुद्रे बुद्रुक गावामध्ये विजेचा दाब कमी असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या क्षमतेचा नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी पाठपुरावा केला. वीज वितरण कंपनीने गणेशोत्सवापूर्वी गावात ट्रान्सफार्मर बसविला; परंतु तो अद्याप सुरू करण्यात आला नाही. याबद्दल गावातील काही ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीतील अधिकारी वर्गाशी संपर्क साधला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. उलट समाधानकारक उत्तरे न दिल्याने यामध्ये काय ‘अर्थ’ दडलाय काय? याची चर्चा गावात होत होती. मात्र, ‘लोकमत’ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आला.मुद्रे बुद्रुक परिसराचा विकास झपाट्याने झाल्याने त्या भागातील लोकसंख्या अल्पावधीतच पाच-सहापट झाली; परंतु वीजपुरवठा करणारा गावाबाहेर एकच ट्रान्सफार्मर असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, विद्याधर सोनावणे, अरु ण नाखरेकर, गजानन बडेकर आदी ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मर बाबत पाठपुरावा केला. त्याला यश येऊन गणेशोत्सवापूर्वी गावाच्या दुसऱ्या टोकाला ट्रान्सफार्मर उभाही राहिला. आता सणासुदीला वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही या आनंदात ग्रामस्थ होते; परंतु गणेशोत्सवानंतर दिवाळीपर्यंतचे सर्वच सण पार पडले; परंतु ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आला नाही. या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीशी संपर्ककरून अधिकारी व संबंधित कर्मचार्ऱ्यांशी चर्चा केली; परंतु त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. असंख्य कारणे देऊन शिष्टमंडळाची बोळवण केली. त्यामुळे येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ट्रान्सफार्मर सुरू केला नाही तर आंदोलन छेडल्या वाचून पर्याय नाही, असे या ग्रामस्थांनी सूचित केले होते.याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच ट्रान्सफार्मर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, मध्ये येणारे झाड कुणी तोडायचे? यावर चालढकल सुरू झाली.ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर उपअभियंता बी. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता वाय. ई. साबळे, टेक्निशियन एस. एस. माने यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ट्रान्सफार्मर सुरू केला. (वार्ताहर)