शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईकांच्या नावे राष्ट्रवादीने परजली तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 06:25 IST

कारवाईची मागणी : दिघा येथील कार्यक्रमातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाढ यांना भेट दिलेली तलवार ते परजत असताना ही तलवार गणेश नाईक यांच्यासाठी का, असा सवाल कार्यक्रमात उपस्थित करण्यात आल्याने याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

दिघा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत होत असताना कार्यकर्त्यांकडून त्यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी ही तलवार गणेश नाईक यांच्यासाठी का, असे उद्गार काढले. त्यावर उपस्थितांनी होकारार्थी साथ दिली. सध्या या घटनेची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील उपस्थितांनी उघडपणे तलवार परजत आमदार गणेश नाईक यांना धमकावण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून होत आहे.

या घटनेनंतर माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच आमदार गणेश नाईक यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणावरून आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमधील युद्ध अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNCPराष्ट्रवादी काँग्रेस