शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रिंटिंग, पॅकेजिंगवर बेलापूरमध्ये विशेष कार्यशाळा

By admin | Updated: July 8, 2017 06:04 IST

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कमवा आणि शिका’ या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कमवा आणि शिका’ या योजनेंतर्गत ३ वर्षांचा ‘प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंग’ हा १२वी नंतरचा अभ्यासक्र म लवकर सुरू होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंधेरी (प), जुहू गल्ली येथील कार्यालयात हा पदवी अभ्यासक्र म २०१६पासून सुरू झाला आहे. पाच दिवस प्रिंटिंग आणि पॅकेजिंग उद्योगात थेट प्रशिक्षण आणि एक दिवस संस्थेच्या अंधेरी येथील कार्यालयात वर्ग, असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन शनिवार, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गौरव म्हात्रे कला केंद्र, सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, वायएमसीए जवळ, सेक्टर-४, सीबीडी बेलापूर येथे केले आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण आणि महासंचालक आशिष देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेत प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंग या विषयावर तज्ज्ञ मुकुल कुलकर्णी, ‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर आणि उत्पादन व्यवस्थापक विश्वास गवळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार सुनील वेलणकर यांनी दिली. ही कार्यशाळा मोफत असून, इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेलणकर यांनी केले आहे.