लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
खारघरमधील शिल्पांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; माकडांच्या प्रतिकृतीसमोर गवत वाढले - Marathi News | Neglect of maintenance of sculptures in Kharghar; The grass grew in front of the monkey replica | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधील शिल्पांच्या देखभालीकडे दुर्लक्ष; माकडांच्या प्रतिकृतीसमोर गवत वाढले

देखभाल न केल्यामुळे कारंजे तुटून गेले आहेत. शिल्पाकृतींवर घाण पडली असून, या परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ...

Coronavirus: लोकल बंद असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी; कोरोनाच्या भीतीने टाळला जातोय प्रवास - Marathi News | slowdown in rickshaw business due to local closure; Travel is avoided by fear of corona | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: लोकल बंद असल्याने रिक्षा व्यवसायात मंदी; कोरोनाच्या भीतीने टाळला जातोय प्रवास

Lockdown Effect on Auto Service News: शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. ...

नवी मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या; प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम - Marathi News | Underground landfills at two places in Navi Mumbai; Activities on an experimental basis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या; प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम

ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कप्पे ...

शहरात हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहणार; नवी मुंबई महापालिकेची परवानगी - Marathi News | Hotels in the city will continue until ten o'clock; Permission of Navi Mumbai Municipal Corporation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहरात हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहणार; नवी मुंबई महापालिकेची परवानगी

नवी मुंबई : शहरातील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार रात्री ७ नंतरही सुरू ठेवण्याची मागणी असोसिएशनने केली होती. ... ...

गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल ३५ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutka worth Rs 35 lakh seized from Gujarat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुजरातवरून विक्रीसाठी आलेला तब्बल ३५ लाखांचा गुटखा जप्त

चौघांना अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई ...

CoronaVirus News: रुग्णांना परत मिळाले एक कोटी; अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांना दणका - Marathi News | CoronaVirus News: Patients get back one crore; Hit the hospitals that charge extra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus News: रुग्णांना परत मिळाले एक कोटी; अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या रुग्णालयांना दणका

CoronaVirus Navi Mumbai News: बिले तपासणारी नवी मुंबई एकमेव महापालिका ...

अनधिकृत इमारतीवर हातोडा; कोपरी गावात कारवाई - Marathi News | Hammer on unauthorized building | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत इमारतीवर हातोडा; कोपरी गावात कारवाई

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाची धडक मोहीम ...

कोपरखैरणेत विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक - Marathi News | Teacher arrested for torturing female student | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक

वर्षभर करत होता ब्लॅकमेल; खासगी क्लासमधील प्रकार ...

दोन वर्षांपासून रखडलेल्या आकृतिबंधाच्या मंजुरीला गती द्यावी - Marathi News | Accelerate the approval of the figure that has been stalled for two years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन वर्षांपासून रखडलेल्या आकृतिबंधाच्या मंजुरीला गती द्यावी

पनवेल पालिकेचे उपमहापौर राज्यपालांच्या भेटीला; शासन आदेश द्याव ...