Gems and jewelry Park : रत्न आणि आभूषण उद्योग- व्यापारात मुंबई संपूर्ण देशात आघाडीवर आहे. जागतिक पातळीवरही या उद्योगात मुंबईचे नाव आहे. या क्षेत्रातील सर्वात मोठी निर्यातही मुंबई पर्यायाने महाराष्ट्रातून होते. ...
मुंबईमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान मधून लसूणची आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन सरासरी १०० टन आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून लसूणची किंमत वाढू लागली आहे. ...
जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या. ...
सिडकोकडून नवी मुंबईच्या विविध नोडमधील शैक्षणिक उद्देशाकरिता असणारे भूखंड प्राथमिक शाळांपासून ते व्यावसायिक महाविद्यालयांपर्यंत विविध शिक्षण संस्थांना भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. ...
Navi Mumbai airport News: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करीत आहे. ...
Crime News: वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...