शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

महिला पत्रकारांचे आज राष्ट्रीय संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:53 IST

नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (संलग्न नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीने २९ व ३० जुलै रोजी पनवेलमधील आद्य क्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

पनवेल : नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट महाराष्ट्र (संलग्न नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीने २९ व ३० जुलै रोजी पनवेलमधील आद्य क्र ांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महिला पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन होत आहे. या प्रसंगी पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवणाºया पाच महिला पत्रकारांना ‘सौदामिनी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करणार आहेत.विविध क्षेत्रात कार्य करणाºया महिलांना ‘सौदामिनी लक्षणीय योगदान’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संमेलनासाठी राज्यभरातून व इतर राज्यातून सातशेहून अधिक महिला पत्रकार सहभागी होणार आहेत. संमेलनाचे सुकाणू समिती उपाध्यक्ष गणेश कोळी यांनी या संमेलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. एन.यू.जे. महाराष्ट्रचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवेंद्र कुमार यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली होणारे हे संमेलन महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास मार्गदर्शक डॉ. उदय जोशी आणि स्वागताध्यक्ष शीतल करदेकर यांनी व्यक्त केला.प्रथमच महिलांचे राष्ट्रीय संमेलन होत असून त्याचा बहुमान महाराष्ट्राला आणि रायगड जिल्ह्याला मिळणार आहे. नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडियाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे हा कार्यक्र म आयोजित केला आहे. नॅशनल युनियन आॅफ जर्नालिस्ट इंडियाचे संस्थापक राजेंद्र प्रभू, रासबिहारी प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया सदस्य प्रग्यानंद चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ३० तारखेलाही विविध कार्यक्रम होणार आहेत.