शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:17 IST

मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने भारताच्या निसर्गरम्य ठिकाणांचा एक व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांच्यासाठी 'सांस्कृतिक शुद्धीकरणाची' गरज असल्याचे म्हटले आहे.

भारताला 'नरक' संबोधणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता इराणने उडी घेतली असून, मुंबई आणि हैदराबादमधील इराणी दूतावासांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. "कधीतरी भारतात या, इथली संस्कृती बघा आणि मगच बोला," अशा शब्दांत इराणने ट्रम्प यांना सुनावले आहे.

युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ

मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने भारताच्या निसर्गरम्य ठिकाणांचा एक व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांच्यासाठी 'सांस्कृतिक शुद्धीकरणाची' गरज असल्याचे म्हटले आहे. तर, हैदराबादमधील दूतावासाने ट्रम्प यांच्या युद्धखोर वृत्तीवर टीका करत, "खरा नरक तर ती जागा आहे जिथे इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली जाते," असे म्हटले आहे.

इराणचा टोला

इराणच्या दूतवासाने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कदाचित कोणीतरी ट्रम्प यांच्यासाठी एकतर्फी सांस्कृतिक शुद्धीकरणाची व्यवस्था करायला हवी. त्यामुळे त्यांची वायफळ बडबड कमी होऊ शकेल. कधीतरी भारतात या, भारत बघा आणि मग बोला."

दरम्यान, हैदराबाद दूतावासानेही टीका केली आहे.  त्यांनी लिहिले, "चीन आणि भारत हे संस्कृतीचे उगमस्थान आहेत. खरा नरक तर ती जागा आहे, तिथे युद्धखोर राष्ट्राध्यक्षाने इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली.

अमेरिकेने गुरुवारी स्पष्टीकरण जारी करून हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा विश्वास आहे की भारत हा त्यांच्या एका चांगल्या मित्राच्या नेतृत्वाखालील एक महान देश आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले, "राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे की भारत हा त्यांच्या एका अत्यंत चांगल्या मित्राच्या नेतृत्वाखालील एक महान देश आहे."

भारताने ती पोस्ट अज्ञानी आणि अनुचित असल्याचे म्हटले आहे. "आम्ही त्या टिप्पण्या, तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी दूतावासाने जारी केलेले निवेदन पाहिले आहे," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. "या टिप्पण्या स्पष्टपणे अज्ञानी, अनुचित आणि आक्षेपार्ह आहेत. त्या निश्चितपणे भारत-अमेरिका संबंधांचे वास्तव दर्शवत नाहीत, जे संबंध दीर्घकाळापासून परस्पर आदर हितांवर आधारित आहेत."

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराण