शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर अपघाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 23:33 IST

नामफलक बनला धोकादायक : दुरुस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खासगी शिक्षण संस्थेचा नामफलक धोकादायक झाला आहे. कोणत्याही क्षणी तो कोसळून पादचारी जखमी होण्याची शक्यता असूनही, संस्थाचालक व सिडको प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. नवी मुंबईमधील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनमध्ये सानपाडाचाही समावेश आहे. स्टेशन परिसरातून हजारो नागरीक ये-जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये अनेक खासगी संस्थांची कार्यालये आहेत. काही संस्थांनी इमारतीवर मोठे नामफलक लावले आहेत. यामधील इन्स्टिट्यूट आॅफ अपेरल मॅनेजमेंट संस्थेच्या नामफलकाचा काही भाग अर्धवट तुटून खाली लोंबकळत आहे.

दुसºया मजल्यावरून हा भाग कोसळला, तर खालून ये-जा करणाºया पादचाऱ्यांच्या डोक्यात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. यामुळे प्रशासनाने संबंधित संस्थेला सांगून किंवा स्वत: धोकादायक फलक हटविणे आवश्यक आहे.रेल्वे स्टेशन परिसरात इमारतीच्या देखभाल दुरुस्तीविषयी तक्रार करण्यासाठी सिडकोचा हेल्पलाइन नंबरही नाही. यामुळे याविषयी तक्रार नक्की कुठे करायची, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई