शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही डोळे झाकून बसलाय, काही पावलं का उचलत नाही? शेतकरी आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला फटकार

By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 19:53 IST

Farmer Protest : प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.

नवी दिल्ली - तबलिगी जमात मरकज प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेशेतकरी रॅलीचा उल्लेख केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार या विषयावर डोळे झाकून घेतले आहेत का? काही करत नाही, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.आज सर्वोच्च न्यायालयामध्ये तबलिगी जमातीबाबत प्रसारमाध्यमांनी केलेल्या वृत्तांकनाबाबत जमियत उलेमा ए हिंद आणि पीस पार्टीसह अन्य लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना २६ जानेवारीच्या घटनेवरही केली टिप्पणी केली. न्यायालयाने सांगितले की, काही वृत्तांवर नियंत्रण एवढेच महत्त्वपूर्ण आहे जेवढे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीच्या तपासणी करणे आवश्यक आहे. मला माहिती नाही की सरकार यासाठी डोळे बंद करून का आहेत.सरन्यायाधीश म्हणाले की, फेक न्यूजमुळे हिंसा होत आहे. कुणाचे प्राण जातील, हे होता कामा नये. कुठल्याही वृत्तामुळे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्य न्यायालयात शपथपत्र दाखल करत सांगितले होते की, प्रसारमाध्यमांनी जमातच्या मुद्द्यावर रिपोर्टिंग करण्यापासून रोखता येणार नाही. हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मरकजबाबत बहुतांश रिपोर्ट चुकीचे नव्हते असेही सरकारने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार