वीरभद्र सिंह यांची न्यायालयात धाव

By Admin | Updated: September 28, 2015 23:30 IST2015-09-28T23:30:27+5:302015-09-28T23:30:27+5:30

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सोमवारी सीबीआयच्या एका विशेष न्यायालयासमक्ष याचिका दाखल करीत, बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या

Virbhadra Singh is in court | वीरभद्र सिंह यांची न्यायालयात धाव

वीरभद्र सिंह यांची न्यायालयात धाव

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी सोमवारी सीबीआयच्या एका विशेष न्यायालयासमक्ष याचिका दाखल करीत, बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सीबीआयने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची प्रत देण्याची मागणी केली.
गत शनिवारी लेकीच्या लग्नासाठी वऱ्हाडासोबत मुख्यमंत्री घराबाहेर पडल्यावर अवघ्या काही मिनिटांतच घरी दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने वीरभद्र यांच्या घरासह ११ ठिकाणी छापे टाकले होते. सोमवारी वीरभद्र यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली

Web Title: Virbhadra Singh is in court