शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहाजवळ कंडोमची पाकिटं, विखुरलेली अंतर्वस्त्र, भावोजीने कर्ज घेवून करवली मेहुणीची हत्या, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:16 IST

Uttar Pradesh Crime News: एका व्यक्तीने ४० हजार रुपयांचं पर्सनल लोन घेवून सुपारी देऊन आपल्या मेहुणीची हत्या करवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मेहुणीची  सुपारी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावला.

एका व्यक्तीने ४० हजार रुपयांचं पर्सनल लोन घेवून सुपारी देऊन आपल्या  आपल्या मेहुणीची हत्या करवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मेहुणीची  सुपारी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर नंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या भावोजीला अटक केली आहे. तर त्याला मदत करणारे इतर दोघे जण सध्या फरार आहेत. ही घटना उत्ततर प्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मेरठमधील नानू कालव्याजवळ ही हत्या करण्यात आली. आरोपीने त्याच्या २१ वर्षांच्या मेहुणीची हत्या करण्याचा कट रचला आणि सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. चौकशीमध्ये आरोपीने सांगितले की, त्याचे त्याच्या मेहुणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून ती त्याला नेहमी ब्लॅकमेल करत असे. त्यामुळेच त्याने हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने शुभम नावाच्या तरुणाशी संपर्क साधला. शुभमने त्याची दीपक नावाच्या व्यक्तीशी भेट घडवून आणली. तसेच दीपक हा हत्येसाठी तयार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघांनीही मिळून हत्येची योजना तयाार केली. त्यासाठी ३० हजार रुपयांची सुपारी ठरली. आरोपी भावोजीने त्यासाठी ४० हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यापैकी १० हजार रुपये अॅडव्हान्समध्ये दिले. तसेच उर्वरित २० हजार रुपये हत्येनंतर देण्याचे ठरले. त्यानंतर २१ जानेवारी रोजी आरोपी भावोजी, शुभम आणि दीपक हे स्कूटीवरून या तरुणीला घेऊन कालव्याजवळ गेले. तिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर गळा आवून तिची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळून टाकला.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी २३ जानेवारी रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यावर त्यांना एक मृतदेह सापडला. तसेच मृतदेहाजवळ कंडोमची पाकिटं आणि अंतर्वस्त्रे मिळाली.  तपासादरम्यान पोलिसांना मृत तरुणी ही शेवटच्या क्षणी तिचे भावोजी आणि शुभम व दीपक यांच्यासोबत दिसली होती, अशी माहिती मिळाली. या संशयाच्या आधारावर पोलिसांनी भावोजीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारUttar Pradeshउत्तर प्रदेश