शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार बदलणार युरिया धोरण

By admin | Updated: January 20, 2015 02:27 IST

युरिया उत्पादन वाढीसाठी सरकार यासंदर्भातील धोरणात व्यापक बदल करण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली : युरिया उत्पादन वाढीसाठी सरकार यासंदर्भातील धोरणात व्यापक बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या युरियाच्या दरात वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. दरम्यान, डिझेल, गॅसनंतर सरकार आता युरियाही नियंत्रणमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे, असे सूत्रांनी सांगितले. आगामी तीन वर्षांत युरिया नियंत्रणमुक्ती निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याचे संकेत आहेत. सध्या युरियावर सरकारचे नियंत्रण असून यावर प्रचंड प्रमाणात अनुदान दिले जाते. सध्या अनुदानासह ५,३६० रुपये प्रतिटन या दराने सरकार युरियाची विक्री करत आहे. हमीभाव व कारखान्यांचा उत्पादन खर्च यातील फरक केंद्र सरकार अनुदानच्या माध्यमातूनदेते.सरकारकडून ही रक्कम थेट संबंधित कंपन्यांना दिली जाते. युरियाच्या संभाव्य नियंत्रणमुक्तीबाबत विचारले असता एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, युरियाच्या किमती न वाढवता या क्षेत्रात दूरगामी सुधारणा केल्या जातील. दरवाढ होऊ नये यासाठी उपाय योजले जातील.