शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

विना तिकीट प्रवास करत होता दिव्यांग प्रवासी, TTE नं विचारताच दिला धक्का; वेदनादायक मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 14:42 IST

ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पाटणा सुपरफास्ट ट्रेनमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. या ट्रेनमध्ये प्रवासी तिकीट परीक्षकाला (TTE) एका प्रवाशाने ट्रेनमधून धक्का दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात केरळ रेल्वे पोलिसांनी मंगळवारी माहिती दिली. ईके विनोद असे संबंधित टीटीईचे नाव आहे. त्यांनी प्रवाशाला तिकीटासंदर्भात विचारणा केली असता, संतापलेल्या प्रवाशाने त्यांना ट्रेनमधून धक्का दिला, असे पोलिसांनी म्हटले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना केरळच्या वेलप्पायामधील मुलंगुन्नाथुकावू आणि वडक्कनचेरी रेल्वे स्थानकादरम्यान सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी ओडिशातील दिव्यांग प्रवासी असून रजनीकांत असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. 

यावेळी, टीटीईने रजनिकांतला पुढील स्थानकावर उतरण्यास सांगितले. तेव्हा आरोपी रजनिकांतने टीटीईला चालत्या रेल्वेतून बाहेर धक्का दिला. यानंतर, केरळ पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू