शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मुजाहिदीनचा विषारी कट

By admin | Updated: August 20, 2014 23:25 IST

विषयुक्त पत्र पाठविण्याची योजना इंडियन मुजाहिदीनने आखली असल्याचा खुलासा त्या संघटनेच्या सहा संशयितांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रद्वारे पोलिसांनी केला आहे.

नवी दिल्ली : आपले लक्ष्य असलेल्या व्यक्तींना ठार करण्यासाठी त्यांना विषयुक्त पत्र पाठविण्याची योजना इंडियन मुजाहिदीनने आखली असल्याचा खुलासा त्या संघटनेच्या सहा संशयितांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रद्वारे पोलिसांनी केला आहे. 
बेकायदेशीररीत्या शस्त्रंचा कारखाना चालविल्याबद्दल एका दहशतवादी संघटनेच्या सहा संदिग्ध व्यक्तींविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रत पोलिसांनी उपरोक्त बाब नमूद केली आहे.
आपल्या पूरक आरोपपत्रत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने, चौकशीदरम्यान मुजाहिदीनचे संदिग्ध दहशतवादी तहसीन अख्तर व मोहम्मद वकार अजहर यांनी रसायनांपासून विष बनविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले असल्याचे म्हटले आहे.
 या चौकशीत या दोन्ही आरोपींनी मॅग्नेशियम सल्फेट, एसीटोन व कॅस्टर सीड्ससारख्या रसायनांच्या साहाय्याने विष बनविण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितल्याचे आरोपपत्रत नमूद केले आहे. हे विष बनविण्यामागे, विषाने माखलेले पत्र पाठवून आपल्या लक्ष्याला ठार करण्याचा इरादा असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)