शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:17 IST

अधिर रंजन चौधरींची तृणमूलवर टीका

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्ष ममता बॅनर्जी या सध्या भाजप, काँग्रेससह इतर पक्षांतील नेते आपल्या पक्षात घेण्याच्या मोहिमेवर असल्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मोठ्या प्रयत्नांना सुरुंग लागेल.काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या रविवारी संपलेल्या बैठकीत काँग्रेस-तृणमूल काँग्रेसची मैत्री कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दिसले. टीएमसीच्या नेत्यांनी आसाम, गोव्यातील दोन प्रमुख काँग्रेस नेत्यांना आपलेसे केले. बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांना पक्षात आणून त्यांना राज्यसभेची जागा दिली. याचप्रमाणे त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरिओ यांना पक्षात आणून राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा बॅनर्जी यांनी निर्णय घेतला.  सीडब्ल्यूसीच्या नेत्यांनी रविवारी बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की, “बॅनर्जी यांचा अनेक काँग्रेस नेत्यांना पळवून नेण्यामागील हेतू हा काँग्रेस (ममता) निर्माण करून त्यांच्याविरोधात काँग्रेसला (आय) लढवण्याचा आहे.” टीएमसी हा भाजपची बी टीम म्हणून काम करीत असल्याचेही वक्तव्य चौधरी यांनी केले.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस