शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पीडीपी नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला

By admin | Updated: September 18, 2016 23:57 IST

पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांच्या घरावर आता काही संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 18 - गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. जम्मू-काश्मीर हे दहशतवाद्यांच्या नेहमीच केंद्रस्थानी असते. पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांच्या घरावर आता काही संशयित दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या हल्लेखोरांनी जावेद अहमद शेख यांच्या सुरक्षारक्षकांकडून 4 एके के 47 रायफल खेचून घेऊन त्यांच्या घरावर हल्ला चढवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यातील डालगाम गावात पीडीपी नेते जावेद अहमद शेख यांचं घर आहे. या घराबाहेर पहारा देत असलेल्या सुरक्षारक्षकांकडून संशयित दहशतवाद्यांनी 4 एके 47 रायफल्स काढून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनंतनाग पोलिसांनी एफआयआर दाखल केलं असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात अनेक वेळा लष्करासह राजकीय नेत्यांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशा दहशतवादी हल्ल्यांना लष्कराने वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.