शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

Labour Law: कोरोनाची संधी साधून सरकारांनी कामगार कायदे एकतर्फी बदलले; के. आर. श्यामसुंदर यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 06:44 IST

labour codes: प्रा. श्यामसुंदर यांनी म्हटले की, हे बदल करताना कोणत्याही सरकारांनी कामगार आणि त्यांच्या संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कामगारांना या बदलाबद्दल माहितीच मिळालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ साथीच्या काळात केंद्र व राज्य सरकारांनी विविध कामगार कायद्यांत एकतर्फी बदल केले. हे बदल करताना कामगार आणि त्यांच्या संघटनांचा कोणत्याही प्रकारे सल्ला घेण्यात आला नाही, अशी पोलखोल प्रा. के. आर. श्यामसुंदर यांनी आपल्या ‘इम्पॅक्ट ऑफ कोविड-१९, रिफॉर्म्स ॲण्ड पुअर गव्हर्नन्स ऑन लेबर राइट्स इन इंडिया’ या पुस्तकात केली आहे.

प्रा. श्यामसुंदर यांनी लिहिले आहे की, गेल्यावर्षी देशात राष्ट्रव्यापी लॉकडाऊन लावण्यात आले होते. या काळात हजारो लोकांचे रोजगार गेले, हजारो लोकांना केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाही, लाखो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. ही दैना सुरू असतानाच सरकारांकडून कामगार कायदे शिथिल करण्याचे काम करण्यात आले. 

कित्येक राज्यांनी कामाचे तास वाढविले. कारखाना कायदा व कंत्राटी कामगार कायदा लागू होण्यासाठी आवश्यक असलेली कामगार संख्येची मर्यादा वाढविण्यात आली. काही राज्यांनी तर ठरावीक कारखान्यांना कामगार कायद्यातून पूर्णत: सूटच दिली. प्रा. श्यामसुंदर यांनी म्हटले की, हे बदल करताना कोणत्याही सरकारांनी कामगार आणि त्यांच्या संघटनांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे कामगारांना या बदलाबद्दल माहितीच मिळालेली नाही.

टॅग्स :LabourकामगारNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार