शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 1:29 PM

दोन विद्यार्थिनींनी अंतराळातील एक लघुग्रह शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासानेही या शोधाला दुजोरा दिला आहे. HLV2514 असं या नव्या लघुग्रहाला नाव देण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असताच एक आनंदाची माहिती समोर आली आहे. भारताच्या लेकींनी कमाल केली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह शोधला आहे. गुजरातच्या सूरत शहरातील दोन विद्यार्थिनींनी अंतराळातील एक लघुग्रह शोधून काढण्याची कमाल केली आहे. नासानेही या शोधाला दुजोरा दिला आहे. HLV2514 असं या नव्या लघुग्रहाला नाव देण्यात आलं आहे. 

वैदेही वेकारिया आणि राधिका लखानी अशी कमाल केलेल्या या दोन विद्यार्थिनींची नावं आहेत. या दोघीही पीपी सावनी चैतन्य विद्या संकुलात शिकतात. तसेच अंतराळात संशोधन करणाऱ्या नासाशी संबंधित अखिल भारतीय लघुग्रह शोध मोहिमेशी (AIASC) संबंधित आहेत. वैदेही आणि राधिका यांनी खगोलीय अभ्यासाचे प्रशिक्षण SPACE संस्थेत घेतले होते. नासाने ई-मेलद्वारे या शोधाला दुजोरा दिला आहे. विद्यार्थिनींच्या या शोधाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. 

ऑल इंडिया अ‍ॅस्टरॉईड सर्च कॅम्पेनचे संचालक डॉक्टर पॅट्रित मिलर यांनी हा लघुग्रह मंगळ ग्रहाच्या जवळ आहे. काही वर्षांनंतर तो पृथ्वीला देखील क्रॉस करू शकतो असं म्हटलं आहे. वैदेही ही भावनगर जिल्ह्याची रहिवासी आहे. तर राधिका ही अमरेली जिल्ह्यातील आहे. आम्ही अंतरिक्षात सुमारे 20 पदार्थांना चिन्हित केले होते. त्याच दरम्यान हा लघूग्रह शोधण्यात यश आले आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच आणि देशात चार वर्षांनंतर नवा लघुग्रह शोधून काढण्यात आहे असे SPACE ते एज्युकेटर आकाश द्विवेदी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 64.23%, जगभरात एक कोटी लोकांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

काय सांगता? कोरोनाला दूर ठेवणारा Sanitizer Pen आला, लिहिताना हातही होणार स्वच्छ

CoronaVirus News : "Covid रिपोर्टिंगमध्ये उत्तर प्रदेश, बिहारची कामगिरी सर्वात वाईट"; रिपोर्टमधून खुलासा

 

टॅग्स :IndiaभारतNASAनासाSuratसूरतStudentविद्यार्थी