शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संघ बनले हायस्यास्पद

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर पदग्रहण

निवडणुकीच्या सहा महिन्यानंतर पदग्रहण
: एप्रिलमध्ये संपणार कार्यकाळ

नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा पदग्रहण सोहळ्याचा मुहूर्त अखेर निघाला आहे. निवडणुका होऊन सहा महिने लोटल्यावर १६ फेब्रुवारी रोजी पदग्रहणाचा मुहूर्त शोधण्यात आला आहे. विद्यार्थी कल्याण निदेशक कार्यालयाने शनिवारी यासंबंधात अधिसूचना काढली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी संघाचा कार्यकाळ संपायला आता केवळ दीड महिनाच शिल्लक राहिला असताना पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नियमानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्यावर आठवडाभरात पदग्रहण होणे आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी संघाची निवडणूक जिंकणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेत्यांनी याकडे लक्षच दिले नाही. पदग्रहण समारंभात एबीव्हीपीने आपले प्रदेशमंत्री शुभंगी नक्षिणे यांना तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. विद्यार्थी संघटना व विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व सचिव यांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचा आवाज मानल्या जाणाऱ्या विद्यार्थी संघाला नेत्यांनी हास्यास्पद करून ठेवले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.