शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:21 IST

West Bengal SIR: आताची यादी २००२ च्या मतदार यादीशी पडताळली जात आहे. ज्या लोकांची नावे गायब झाली आहेत, त्यांच्याकडे आवश्यक असलेले आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र आणि जमिनीचे कागदपत्रे सर्व काही वैध आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रियेला विरोध होत असतानाच एका व्यक्तीने आपल्या कुटुंबाचे नाव यादीतून वगळल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अशातच  हुगळी जिल्ह्यातून एक गंभीर त्रुटी समोर आली आहे. जिल्ह्यातील बलागढ भागातील पोतागाछी गावात सुमारे ९०० लोकांची नावे २००२ च्या मतदार यादीतून रहस्यमयरित्या गायब झाल्याचे आढळले आहे.

या गंभीर गैरव्यवस्थेमुळे निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जिल्हा प्रशासनाला बूथ स्तरीय अधिकारी नियमांनुसार काम करत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

२००२ च्या यादीत गोंधळआताची यादी २००२ च्या मतदार यादीशी पडताळली जात आहे. ज्या लोकांची नावे गायब झाली आहेत, त्यांच्याकडे आवश्यक असलेले आधार कार्ड, शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र आणि जमिनीचे कागदपत्रे सर्व काही वैध आहेत. विशेष म्हणजे, या मतदारांनी २००२ पूर्वी मतदान केले आहे आणि त्यांची नावे २००३ च्या मतदार यादीत देखील उपस्थित आहेत. केवळ २००२ च्या यादीतून ही नावे कशी वगळली गेली, याबाबत जिल्हा प्रशासन सखोल चौकशी करत आहे.

राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या उप निवडणूक आयुक्त ज्ञानेश भारती यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या प्रकाराची नोंद घेतली. त्यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना BLOs च्या कामावर लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : West Bengal: 900 Voters Missing; Election Commission Orders Action.

Web Summary : West Bengal voters vanished from electoral rolls, sparking outrage. Election Commission investigates missing 900 names in Hooghly district, demanding strict action against negligent officials. Discrepancies found in 2002 voter list, prompting probe and orders for BLO oversight.
टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग