सिंगल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:57+5:302016-02-02T00:15:57+5:30

मनपा आरोग्याधिकार्‍यांकडून दुर्लक्षाची तक्रार

Single ... | सिंगल...

सिंगल...

पा आरोग्याधिकार्‍यांकडून दुर्लक्षाची तक्रार
जळगाव - घरासमोर मृत्यूमुखी पडलेल्या कुत्र्यास उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याची तक्रार ॲड. विजय काबरा यांनी केली आहे. रविवारी याप्रश्नी त्यांनी एसएमआयटी परिसरातील नगरसेवक व त्यानंतर आरोग्याधिकारी उदय पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. रविवार असल्याने आज काहीही होऊ शकत नाही अशी असे बेजबाबदार उत्तर त्यांच्याकडून मिळाले. वरिष्ठांनी अशा प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
-------

Web Title: Single ...