शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 06:37 IST

Shushanshu Shukla News: “संपूर्ण चित्र पालटत आहे आणि मला वाटते भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, २०४० पर्यंत भारत मानवी चांद्र मोहीम साध्य करेल आणि त्या वेळी कदाचित तुम्हांपैकी कुणी चंद्रावर पाऊल ठेवेल,” असे अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी सांगितले.

लखनौ  - “संपूर्ण चित्र पालटत आहे आणि मला वाटते भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, २०४० पर्यंत भारत मानवी चांद्र मोहीम साध्य करेल आणि त्या वेळी कदाचित तुम्हांपैकी कुणी चंद्रावर पाऊल ठेवेल,” असे अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी सांगितले. आपल्या यशामागे फक्त चिकाटीच कारणीभूत ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲक्सिओम-४ अवकाश मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय शुक्ला आज सकाळी प्रथमच आपल्या मूळगावी लखनौ येथे पोहोचले. सिटी मॉन्टेसरी स्कूल या आपल्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले, “भविष्यातील अवकाश संशोधन फारच आशादायी आहे. आज आपण योग्य वेळी आणि योग्य संधींच्या टप्प्यावर उभे आहोत.”

चिकाटी हवी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “तुम्ही भविष्यात किती पुढे जाल, याची मी फक्त कल्पना करू शकतो. यशासाठी फक्त चिकाटी हवी, दुसरे काही नाही.”

लखनौमध्ये भव्य स्वागतशुभांशू शुक्ला सोमवारी आपल्या लखनौच्या गावी परतले, तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो नागरिक जमले होते. ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत