शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:38 IST

Rafale-M Fighter Jet Deal: पाकिस्तानविरोधात कधीही युद्धाला तोंड फुटेल असं तणावाचं वातावरण असताना भारतानं संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक मोठा करार रेला आहे. आज भारत आणि फ्रान्समध्ये २६ राफेल-एम विमानांसाठी तब्बल ६३ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.  

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकारनेही पाकिस्तानविरोधात आक्रमक पावलं उचलण्यास सुरुवात केल्याने युद्धाला कधीही तोंड फुटेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तणावाच्या वातावरणात भारतानं संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक मोठा करार रेला आहे. आज भारत आणि फ्रान्समध्ये २६ राफेल-एम विमानांसाठी तब्बल ६३ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.

या करारांतर्गत भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन विमानं खरेदी केली जाणार आहेत. या कारारावेळी भारताचं प्रतिनिधित्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केलं. यावेळी नौदलाचे उपप्रमुख अॅडमिरल के. स्वामिनाथन हे सुद्धा उपस्थित होते.

भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार २२ सिंगल सिट आणि चार डबल सिट असलेली विमानं खरेदी केली जाणार आहेत. ही विमानं आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणात आहेत. त्यामुळे सागरी हद्दीत पाकिस्तानला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अशी आहेत राफेल-एम विमानांची वैशिष्ट्ये राफेल एम हे एक मल्टिरोल लढाऊ विमान आहे. त्याचा एईएसए रडा लक्ष्याचा शोध घेऊन त्याचा पाठलाग करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टिम आहे, जी स्टेल्थ बनवते. या विमानांमध्ये हवेतल्या हवेत इंधन भरता येऊ शकतं. त्यामुळे या विमानांची रेंज वाढते. राफेल एम विमानांमुळे भारताच्या सारदी हद्दीत टेहेळणी, हेरगिरी आणि हल्ला करण्यासारख्या मोहिमा हाती घेता येऊ शकतात. हे लढाऊ विमान जहाजांविरोधातील लढाईसाठी उत्तम आहे. त्यामध्ये प्रेसिशन गायडेड बॉम्ब आणि क्षेपणास्त्रं लावता येतात. या हवाई जहाजामुळे हवा पाणी आणि जमीन अशा तिन्ही ठिकाणी भारताची संरक्षण व्यवस्था भक्कम होणार आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदलRafale Dealराफेल डीलFranceफ्रान्स