स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे कार्यक्रम

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

फोटो ओळी...राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी मुकुल वासनिक, सुनिता गांवंडे, बाबुराव तिडके व पदाधिकारी

Program by District Rural Congress on the occasion of establishment day | स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे कार्यक्रम

स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे कार्यक्रम

टो ओळी...राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी मुकुल वासनिक, सुनिता गांवंडे, बाबुराव तिडके व पदाधिकारी
........................
नागपूर : राष्ट्रीय काँग्रेसच्या १२९ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ध्वजारोहण व वंदेमातरम् गीताने कार्यक्र माला सुरुवात झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुनिता गावंडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बाबुराव तिडके, दीपक काटोले, एस.क्यू.जमा, नाना गावंडे, चंद्रपाल चौकसे, हुकूमचंद आमधरे, अनिल रॉय, संजय मेश्राम, शकूर नागानी, कुंदा राऊ त, जयंत दळवी, नाना कंभाले, राजकुमार गेडाम, संजय दलाल, अहफाज अहमद, प्रकाश पोटफोडे, कृष्णा यादव, वैशाली मानवटकर आदी उपस्थित होेते. संचालन किशोर मिरे यांनी तर आभार राजकुमार गेडाम यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Program by District Rural Congress on the occasion of establishment day