शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ ऑक्टोबरला करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 20:15 IST

Narendra Modi Marathi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक धोरण व आत्मनिर्भर भारत या विषयावर ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने येत्या ७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत. डीईएसच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन शैक्षणिक धोरण व आत्मनिर्भर भारत या विषयावर ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी या विषयावर एक तास आधी चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.डीईएस संस्थेवर प्रेम करणा-या सर्वांनी या वेबिनार मध्ये सहभागी व्हावे, असेही कुंटे यांनी सांगितले.कुंटे म्हणाले, लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी निमित्त १ ऑक्टोबर रोजी डीईएसतर्फे आयोजित कार्यक्रमास देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. त्यांनी डीईएसच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, असे बोलून दाखविले.त्यानंतर येत्या ७ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमास पंतप्रधान कार्यालयाकडून तोंडी संमती मिळाली.तसेच अमित शहा यांनी सुद्धा पंतप्रधान यांनी डीईएसच्या कार्यक्रमास वेळ दिल्याचे सांगितले. त्यानुसार संस्थेतर्फे या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारतStudentविद्यार्थी