शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Fact Check : राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:16 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र पाठविले आहे. यावर पीआयबीने खुलासा केला आहे.

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणासाठी एक पत्र दिल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. या पत्रामध्ये मोदींनी योगींना आणि त्यांच्या टीमचे हिंदू राष्ट्रासाठी त्यांच्या योगदानाबाबत अभिनंदन केले आहे. तसेच राम मंदिरासाठी ते लवकरच 50 कोटी रुपये देणार असल्याचे म्हटले आहे. 

या पत्राबाबत PIB Fact Check ने ट्विटरवर माहिती दिली असून हे पत्र खोटे असल्याचे म्हटले आहे. हे व्हायरल पत्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या नावे पंतप्रधान कार्यालयाद्वारे जारी करण्यात आले आहे. यामध्ये मोदी म्हणतात की, मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला हिंदू राष्ट्रासाठी तुमच्या बहुमुल्य योगदानासाठी अभिनंदन करत आहे. राम मंदिर निर्माणामध्ये हा मैलाचा दगड पार करण्य़ासाठी इमानदारी आणि कष्ट घेतल्याने हिंदी नेहमीच तुमचे आभारी राहतील. हा एक हिंदू राष्ट्रासाठी नवीन इतिहास ठरणार आहे. 

पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या 2022 च्या निवडणुकांसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मी पंतप्रधान कार्यालयाकडून राम मंदिराच्या बांधकामासाठी 50 कोटी रुपये पाठवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी, ५ आॅगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात करण्यात आले होते. एशियन न्यूज इंटरनॅशनल आणि असोसिएटस प्रेस टेलिव्हिजन न्यूजच्या माध्यमातून जगभरात या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दूरदर्शनच्या डीडी न्यूजने स्वतंत्रपणे या सोहळ्याची दृश्ये आशिया प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी प्रसारित केले.

मुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाहीमुस्लिम समुदाय राममंदिराविरुद्ध नाही, हा सौहार्दपूर्ण संदेश देण्यासाठी मी राममंदिर भूमिपूजन सोहळ्याला गेलो होतो, असे इक्बाल अन्सारी यांनी स्पष्ट केले. अयोध्या खटल्यातील पक्षकार दिवंगत हाशीम अन्सारी यांचे इक्बाल अन्सारी पुत्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करणे, हे आमचे कर्तव्यच आहे. हिंदू बांधव आमच्यासोबत आहेत आणि आम्ही या आनंदाच्या क्षणी त्यांच्यासोबत आहोत, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rates Today: सोन्या, चांदीच्या दरात मोठी वाढ; झटपट जाणून घ्या आजचा दर

24 तासांत 1007; देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबळी

पाकिस्तानला सौदी अरेबियाचा दणका; कच्च्या तेलाचा पुरवठाच तोडला

Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?

लाईव्ह आत्महत्येचा प्रयत्न थांबविण्यासाठी जेव्हा थेट आयर्लंडच्या फेसबुकमधून फोन आला...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथAyodhyaअयोध्या