शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर रक्षा खडसे: अजिंठापर्यंत सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 00:10 IST

जळगाव :पाचोरा- जामनेर पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात रेल्वे मंत्र्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

जळगाव :पाचोरा- जामनेर पीजे रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात रेल्वे मंत्र्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
पाचोर्‍याहून जामनेरला सिंगल लाईन पीजे रेल्वे गेल्या अनेक दिवसांपासून धावते. शेकडो प्रवासी या छोट्या गाडीने रोज प्रवास करीत असतात. प्रवाशांना ही सुविधा अधिक चांगल्या प्रकार मिळावी यासाठी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा झाली असून दोन महिन्यात या संदर्भातील सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. हा मार्ग अजिंठा बोदवडपर्यंत व्हावा असेही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले.
-----
इन्फो...
जळगाव मुक्ताईनगर सहा पदरी
जळगाव ते मुक्ताईनगर या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही या मार्गावर जास्त आहे. ही बाब लक्षात घेऊन संभावित चौपदरीकणाच्या निविदेत जळगाव ते मुक्ताईनगर या मार्गावर सहा पदरी रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. चिखली ते फागणे या रस्त्याचे टेंडर येत्या आडवड्यात निघेल असेही त्यांनी सांगितले.