शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पीयूसीशिवाय मिळणार नाही पेट्रोल

By admin | Updated: August 23, 2014 01:50 IST

दिल्लीत मोटारचालकांना लवकरच पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पीयूसी प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

नवी दिल्ली : दिल्लीत मोटारचालकांना लवकरच पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पीयूसी प्रमाणपत्र दाखवावे लागेल. दिल्ली सरकारने हा निर्णय वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बुधवारी तत्त्वत: घेतला आहे.
 मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च पातळीवरील बैठकीत वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 
वाहनांमुळे होणा:या प्रदूषणाला रोखण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने प्रदूषण नियंत्रणात आहे (पोल्युशन अंडर कंट्रोल-पीयूसी) असे प्रमाणपत्र वाहनचालकाला पेट्रोलपंपावर दाखविण्याची सक्ती करावी, अशी शिफारस केली होती. ती स्वीकारण्यात आली आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.
 या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दोन महिने लागतील, असे सांगून श्रीवास्तव म्हणाले, ‘‘प्रारंभी दिल्ली सरकार प्रदूषणाच्या विषयावर नागरिक व अन्य संबंधितांमध्ये जागृती करणार आहे त्यामुळे नागरिक नियमांचे स्वेच्छेने पालन करतील.’’ वेगवेगळ्या पेट्रोलपंपांवर वाहनांमधील प्रदूषणाची पातळी तपासून पीयूसी प्रमाणपत्र मिळण्याची सोय सध्याही उपलब्ध आहे. शिवाय, आवश्यक ती व्यवस्थाही केली जाईल,’’ असे ते म्हणाले.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4पीयूसी प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय मोटारचालकांना यापुढे पेट्रोल द्यायचे नाही, असे आदेश प्रशासनाने पेट्रोलपंपचालकांना दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी पार्किग शुल्कात मोठी वाढ आणि रस्ते करांमध्ये वाढ करण्याची शिफारस या तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी केली होती.