शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Video: बसच्या छतावर बसले होते शेकडो लोक, ड्रायव्हरने अचानक लावला ब्रेक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:36 IST

Social Media Viral Video: व्हिडिओ मजेशीर वाटत असता तरी तो धक्कादायक आणि गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देया व्हिडिओवर युझर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

नवी दिल्ली:सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यजनक आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ मजेशीर वाटत असता तरी तो धक्कादायक आणि गांभीर्याने घेण्याची गरज आहे. व्हिडिओत एका बसवर शेकडो लोक बसलेले दिसत आहेत. यादरम्यान ड्रायव्हर अचानक बसचे ब्रेक मारतो आणि अनेकजण बसवरुन खाली पडतात. 

व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलं, 'सावधान राहा, बसच्या छतावर बसून प्रवास करू नका...' 


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, वेगाने एक बस धावत आहे आणि बसवर शेकडो लोक बसलेले आहेत. यादरम्यान एक मोटारसायकल बससमोर येते आणि बसचा ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक हजार वेळेस पाहण्यात आले आहे. तसेच, या व्हिडिओवर युझर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.
    

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल