शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पुतणीला स्वप्न पडलं, काकाने ५०० किमी दूरवरील मंदिरातील प्राचीन शिवलिंग चोरलं, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 00:06 IST

Gujarat Crime News: पुतणीच्या स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबीयांसह ५०० किमी दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुतणीच्या स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबीयांसह ५०० किमी दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील द्वारका येथे महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी प्राचीन मंदिरातील शिवलिंग चोरीस गेल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे शिवलिंग समुद्रात बुडवण्यात आल्याती शंका उपस्थित झाल्याने पोलिसांना स्कूबा डायविंग टीमच्या मदतीने या शिवलिंगाचा शोध घेतला. मात्र चोरीबाबत सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार द्वारकेपासून ५०० किमी दूर असलेल्या सांबरकाठा येथील हिंमतनगरमध्ये राहणाऱ्या महेंद्र मकवाणा यांच्या पुतणीला एक स्वप्न पडलं होतं. या स्वप्नामध्ये तिला घरात शिवलिंग स्थापन केल्याने कुटुंबाची प्रगती होईल, असे संकेत मिळाले. त्यानंतर कुटुंबाने मंदिरातून शिवलिंग चोरण्याचा कट रचला. 

तसेच शिवलिंग चोरण्यासाठी कुटुंबातील ७ ते ८ सदस्य काही दिवसांपूर्वी द्वारकेत पोहोचले. त्यांनी तिथे एका मंदिरात टेहेळणी केली. तसेच एकेदिवशी संधी साधून त्यांनी मंदिरातील शिवलिंगाची चोरी करून ते घरामध्ये आणून स्थापित केले. दरम्यान, पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपींचा शोध लावला आणि महेंद्र, वनराज, मनोज आणि जगत यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीमध्ये कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. तसेच इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.   

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार