शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

IBC, इन्शुरन्स, सिक्युरिटीज मार्केट अन् हायवे..; हिवाळी अधिवेशनात 14 विधेयके सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 14:45 IST

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे.

Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान होणार आहे. तत्पुर्वी, आज राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यात केंद्र सरकारने आपला अजेंडा जाहीर केला. यंदाच्या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण कायदे बदल, आर्थिक सुधारणा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विधेयके सादर करणार आहे. 

सरकारने लोकसभा आणि राज्यसभेसाठी 14 विधेयकांची यादी तयार केली आहे :

  1. जन विश्वास (दुरुस्ती) विधेयक, 2025
  2. इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड (दुरुस्ती) विधेयक, 2025 (IBC)
  3. मणिपूर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (द्वितीय दुरुस्ती) विधेयक, 2025 - अध्यादेशाला बदलण्यासाठी
  4. रीपीलिंग अँड अमेंडिंग बिल, 2025
  5. नॅशनल हायवेज (दुरुस्ती) विधेयक, 2025
  6. अ‍ॅटॉमिक एनर्जी बिल, 2025
  7. कॉर्पोरेट लॉज (दुरुस्ती) बिल, 2025
  8. सिक्युरिटीज मार्केट्स कोड बिल (SMC), 2025
  9. इन्शुरन्स लॉज (दुरुस्ती) बिल, 2025
  10. आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन (दुरुस्ती) बिल, 2025
  11. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया बिल, 2025
  12. सेंट्रल एक्साइज (दुरुस्ती) बिल, 2025
  13. हेल्थ सिक्युरिटी सेस / नॅशनल सिक्युरिटी सेस बिल, 2025
  14. वर्ष 2025-26 साठी प्रथम पूरक मागण्या (आर्थिक कामकाज)

या सत्रात पहिल्या टप्प्यातील पूरक अनुदान मागण्यांचे सादरीकरण, चर्चा आणि मतदान होणार असून त्यासंबंधित अर्थसंकल्पीय विनियोग विधेयक देखील पारित केले जाईल.

सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेते

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारतर्फे गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल आणि जेपी नड्डा सहभागी झाले. तर, विरोधकांकडून  काँग्रेस : जयराम रमेश, प्रमोद तिवारी, गौरव गोगोई. DMK : टी.आर. बालू, टी. सिवा. TMC : डेरेक ओ’ब्रायन, कल्याण बॅनर्जी. IUML : ई.टी. मोहम्मद बशीर. AAP : सुशील गुप्ता. RJD : मनोज झा. BJD : सस्मित पात्रा. YSRCP : मिधुन रेड्डी. SP : रामगोपाल यादव. AIADMK : थम्बीदुरई. आदी नेते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : IBC, Insurance, Securities Market & Highways: 14 Bills in Winter Session

Web Summary : Parliament's winter session will address key financial, educational, and infrastructure bills. The government plans to introduce 14 bills, including amendments to the IBC, Insurance, and National Highways Acts.
टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाcongressकाँग्रेस