पािकस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग सांबा सेक्टरमधील १३ चौक्यांवर तुफान गोळीबार भारताने नोंदवला िवरोध

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:56+5:302015-01-02T00:20:56+5:30

जम्मू : पािकस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत सांबा सेक्टरमधील भारताच्या १३ सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला़ सीमेपलीकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी भंगानंतर भारत पाकसमक्ष तीव्र आक्षेप नोंदवणार आहे़

Pakistan violates ceasefire again, India violates ceasefire in 13 blocks in Samba sector | पािकस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग सांबा सेक्टरमधील १३ चौक्यांवर तुफान गोळीबार भारताने नोंदवला िवरोध

पािकस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग सांबा सेक्टरमधील १३ चौक्यांवर तुफान गोळीबार भारताने नोंदवला िवरोध

्मू : पािकस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत सांबा सेक्टरमधील भारताच्या १३ सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला़ सीमेपलीकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी भंगानंतर भारत पाकसमक्ष तीव्र आक्षेप नोंदवणार आहे़
काल बुधवारी पािकस्तानच्या मुजोरीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने(बीएसएफ) ठोस प्रत्युत्तर देत चार पाकी रेंजरला कंठस्नान घातले होते़ भारतीय जवानांनी गोळीबार थांबवावा, यासाठी पाकी सैन्याला पांढरे िनशाण फडकवावे लागले होते़ भारताचाही एक जवान या गोळीबारात शहीद झाला होता़ गत तीन िदवसांत पािकस्तानने ितसर्‍यांदा आिण आठवडाभरात सातव्यांदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे़
सीमा सुरक्षा दलाचे महािनरीक्षक राकेश शमार् यांनी यासंदभार्त पत्रकारांना सांिगतले की, पािकस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर िनयमभंग केला आहे़ आम्ही शस्त्रसंधी भंगाबाबत पािकस्तानसमक्ष कठोर िवरोध नोंदवू़ पािकस्तानी रेंजरनी रात्रभर सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला़ भारतीय जवानांनीही पाकच्या या कारवाईला प्रत्युत्तर िदले़ सकाळी ६ वाजेपयर्ंत दोन्ही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता़ या गोळीबारात कुठलीही प्राणहानी झाली नाही़ सुमारे ५० ते ६० अितरेकी पािकस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांिगतले़

बॉक्स
पािकस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवायला हवे़ दोन्ही देशाचे अिधकारी या मुद्यासंदभार्त संपकार्त आहे़ सीमेवरील िस्थती लवकरच सामान्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग गुरुवारी म्हणाले़

Web Title: Pakistan violates ceasefire again, India violates ceasefire in 13 blocks in Samba sector