शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान मोठी तयारी करतोय; राजस्थान सीमेवर टॉयलेटच्या नावाखाली बंकर बनविले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:10 IST

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यावर आक्षेप घेतला तेव्हा पाकने हे शौचालय असल्याचे सांगितले.

बारमेर : पश्चिम राजस्थानला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. पाकने बारमेरच्या गद्रा भागात सीमेच्या आतमध्ये बेकायदेशीर बांधकाम करून बंकर बनवले आहेत.

सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यावर आक्षेप घेतला तेव्हा पाकने हे शौचालय असल्याचे सांगितले. राजस्थानला लागून असलेल्या अनेक सीमावर्ती भागात पाक सैनिकांच्या हालचाली सातत्याने वाढत आहेत. १५ दिवसांपूर्वी मोरवी आंतरराष्ट्रीय रेल्वे मार्गाजवळही पाकिस्तानी पर्यटकांचा मोठा समूह दिसला होता. (वृत्तसंस्था)

भारताची हालचाल 'त्यांना' कळतेय'बीएसएफ'च्या सूत्रांनी सांगितले की, पाकच्या सैन्याने बांधलेले हे बंकर इतके जवळ आहे की पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकांची हालचाल सहज टिपू शकतात. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून अशाप्रकारचे बांधकाम होत आहे. १५० मीटरच्या क्षेत्रात सीमेवर कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. असे असतानाही पाककडून हे बंकर तयार करण्यात आले आहेत.

सुनसान भागात आता रेस्टॉरंटहीपाकिस्तानने सिंध क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये थार एक्स्प्रेस बंद झाल्यापासून हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. मोरवी स्टेशन येथे पाक रेंजर्स क्वचितच दिसतात. मात्र, पाकिस्तानकडून येथे रेल्वे धावू लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून सुनसान असलेल्या या भागात रेस्टॉरंटचे बांधकामही सुरू झाले आहे. 

बेकायदा बांधकामावर नजर ठेवली जात आहे. आता आम्ही उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. पाकिस्तानी सैन्यावरही सतत नजर ठेवली जात आहे.- राज कुमार, आयजी, बीएसएफ

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान