लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश, ठेवीदारांच्या पैशांच काय होणार?  - Marathi News | RBI's strict action against 2 banks, including this bank in Maharashtra, what will happen to depositors' money? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश, ग्राहकांच्या ठेवींच काय होणार? 

RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा दोन बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. ...

दुर्धर आजारांवरील औषधे आता हाेणार आणखी स्वस्त; ईडीला GST ची माहिती देण्यास विराेध - Marathi News | Medicines for chronic diseases will now be cheaper; Objection to furnish GST information to ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्धर आजारांवरील औषधे आता हाेणार आणखी स्वस्त; ईडीला GST ची माहिती देण्यास विराेध

जीएसटीमध्ये नाेंदणीकृत आहात व परतावा दाखल करण्यास विलंब झाला, तर ईडी  खटला चालवू शकते. हे धाेकादायक असल्याचे या राज्यांनी म्हटले आहे. ...

भारीच...देशातील अर्ध्याहून अधिक जनतेची गरीबी हटली; संयुक्त राष्ट्राने केला गाैरव - Marathi News | More than half of the people in the country were out of poverty; The United Nations failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच...देशातील अर्ध्याहून अधिक जनतेची गरीबी हटली; संयुक्त राष्ट्राने केला गाैरव

गेल्या १५ वर्षांतील कामगिरी, जागतिक बहुआयामी गरीबी निर्देशांकाचा नुकताच नवा अहवाल मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्र आणि ऑक्स्फाेर्ड विद्यापीठाने ताे तयार केला आहे. ...

म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध; संशोधनातून नवं तंत्रज्ञान विकसित - Marathi News | Arthritis drug buried in buffalo's trachea; New technology developed through research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध; संशोधनातून नवं तंत्रज्ञान विकसित

माफसूच्या संशोधन प्रक्रियेस मिळाले पेटंट, ऑस्टियोआथ्रॉटिस हा एक सांध्याचा रोग आहे. ज्यामुळे सांधे वेदनादायक आणि कडक होतात. शरीराचा कोणताही सांधा ऑस्टियोआथ्रॉटिसमुळे प्रभावित होऊ शकतो  ...

पसंत नसल्याने सासूने जावयाला जाळले; मुलगी ७ महिन्याची गरोदर असताना आईचा प्रताप - Marathi News | The mother-in-law burned her son-in-law because she didn't like it at bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पसंत नसल्याने सासूने जावयाला जाळले; मुलगी ७ महिन्याची गरोदर असताना आईचा प्रताप

विकास कुमार असे या जावयाचे नाव आहे. विकासने कर्णेजी गावातील नेहा कुमारी (१८) या तरुणीशी प्रेमविवाह केला. ...

चिंताजनक! शाळेत प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्याला हार्ट अटॅक; काय आहे कारण? - Marathi News | Student heart attack while praying in school; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! शाळेत प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्याला हार्ट अटॅक; काय आहे कारण?

आरोग्याची काळजी न घेणे बेततेय जिवावर ...

राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी? - Marathi News | Who has a chance in the Rajya Sabha, Sourav Ganguly, Mithun Chakraborty or Dinesh Trivedi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी?

प. बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपची कसरत ...

पत्रकाराचा फोन पोलिस जप्त करू शकत नाहीत; केरळ हायकोर्टाने सुनावले - Marathi News | The police cannot seize a journalist's phone; Kerala High Court heard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकाराचा फोन पोलिस जप्त करू शकत नाहीत; केरळ हायकोर्टाने सुनावले

सीआरपीसी आवश्यक, सीआरपीसीचे उल्लंघन करून पत्रकाराचा मोबाइल फोन पोलिसांना जप्त करता येत नाही ...

‘ईडी’ प्रमुखांचा तिसरा कार्यकाळ बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Third term of 'ED' chief illegal; An important judgment of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ईडी’ प्रमुखांचा तिसरा कार्यकाळ बेकायदा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी ईडी प्रमुखांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढविण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल राखून ठेवला होता ...