शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आता दुबईतही लपवता येणार नाही काळा पैसा

By admin | Updated: March 14, 2017 16:59 IST

अनेक भारतींयांकडून आपल्याकडील काळा पैसा या राष्ट्रांमध्ये गुंतवण्यात येत असतो. विशेषत: दुबई हे अशा बेकायदेशीर गुंतवणुकीचे केंद्र असते. पण आता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 -  आखाती देशांमध्ये करसवलती मिळत असल्याने अनेक भारतींयांकडून आपल्याकडील काळा पैसा या राष्ट्रांमध्ये गुंतवण्यात येत असतो. विशेषत: दुबई हे अशा बेकायदेशीर गुंतवणुकीचे केंद्र असते. पण आता अशा ब्लॅकमनी बाळगणाऱ्या भारतीयांना दुबईत गुंतवणूक करणे अवघड होणार आहे.  2018 पासून संयुक्त अरब अमिराती एका करारानुसार आपल्या बँकांमधील खात्यांची माहिती भारताला देणाऱ आहे. त्यामुळे हा करार अमलात येण्यापूर्वी आखाती देशात आपला काळा पैसा खपवण्यासाठी भारतीयांकडून धावपळ सुरू झाली आहे.  
यूएईमधील बँका जास्त चौकशी आणि पडताळणी करू लागल्या आहेत. त्यामुळे आपल्या परदेशातील खात्यांची माहिती सरकारला न देणाऱे अनेक भारतीय टॅक्स, दंड आणि कारवाईतून वाचण्यासाठी इंश्योरंस रॅपर्सचा आसरा घेत आहेत. कंपन्यांची खाती उघडण्यासाठी दुबईमधील बँका भारताती टॅक्स आयडी, पासपोर्टच्या प्रती आणि कधीकधी कंपनीमधील भारतीय भागधारकांचे प्रमाण यांची माहिती मागू लागल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केले आहे. 
 काही कंपन्या आपली खरी  मालकी लपवण्यासाठी जास्तीत जास्त नॉमिनी डायरेक्टर्सचा वापर करत आहेत.  कारण 90 टक्क्यांहून अधिक शेअर असल्यावर दुबईतील संस्थांकडून त्याची माहिती भारतीय प्राप्तिकर विभागाला मिळेल. पण 10 टक्के शेअर आणि कंपनी बोर्डात कुठलेही पद नसल्यास अशी वेळ येणार नाही. कारण नॉमिनी डायरेक्टर नॉमिनी शेअर होल्डिंग कराराद्वारे जे शेअर स्वत:कडे ठेवल्यास त्याचा बँकांसमोर खुलासा करण्याची आवश्यकता नसेल.   त्याबरोबरच काळा पैसा लपवण्यासाठी विमा पॉलिसीचा मार्गदेखील अवलंबला जातो.