शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता अमरण उपोषण

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

भोकर : मजुराला डावलून मशिनद्वारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम होत असल्याबाबत दोन वेळा तक्रार करुन सुद्धा या कामाची अद्याप पर्यंत चौकशी न झाल्याने हाडोळीच्या ग्रामस्थांनी १६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.

भोकर : मजुराला डावलून मशिनद्वारे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम होत असल्याबाबत दोन वेळा तक्रार करुन सुद्धा या कामाची अद्याप पर्यंत चौकशी न झाल्याने हाडोळीच्या ग्रामस्थांनी १६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून हाडोळी येथे माती नाला बांधव बांधण्यात येत आहे. हाडोळी येथे माती नाला बांध बांधण्यात येत आहे. या कामाच्या सुरुवातीला मजूर लावण्यात आले पण नंतर या मजुरांना डावलून मशिनद्वारे काम करण्यात येत असून या कामाची चौकशी व्हावी म्हणून यापूर्वी २७ जानेवारी आणि ६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाकडे अर्ज केले होते. पण या कामाची चौकशी न झाल्याने १६ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनावर लक्ष्मण चिलेमोड, शंकरराव मिराशे, सयाजी जंगेवाड, शंकर चरकेवाड, दत्ता फुलारी, राजेश लोलुपवार, सुरेश वाघमारे यासह २८ जणांच्या संख्या आहेत.

आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
भोकर : येथील शाहू विद्यालयातील १९८७ च्या दहावी वर्गातील विद्यार्थ्याचा आज १५ फेब्रुवारी रोजी मेळावा होणार आहे.
सकाळी ९ ते १ पर्यंत विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन दुपारी १ वाजता मेळाव्याचे उद्घाटक म्हणून माजी आ. बापुसाहेब देशमुख, अध्यक्ष ॲड. गोविंदराव लामकाणीकर, प्रमुख पाहुणे म्हणून एन.डी. तुप्तेवार, एस.ए. कुलकर्णी, एन.पी. जोशी, डॉ. सुरेश सावंत, देविदास फुलारी, जी.पी. देवराये यांची उपस्थिती राहणार आहे. (वार्ताहर)