अति महत्त्वाची बातमी-विहामांडवा

By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:13+5:302016-03-03T01:57:13+5:30

विहामांडवा येथे कायदेविषयक शिबिराची सांगता

The most important news - Vihandava | अति महत्त्वाची बातमी-विहामांडवा

अति महत्त्वाची बातमी-विहामांडवा

हामांडवा येथे कायदेविषयक शिबिराची सांगता
विहामांडवा : येथे विधि सेवा समिती वकील संघ पैठण व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक शिबिराची नुकतीच सांगता झाली़
या शिबिरात दिवाणी न्यायाधीश बी़एऩ चिकने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, देशात कायदा सर्वश्रेष्ठ असून, कायद्याचे पालन करून गुण्यागोविंदाने राहावे, वैयक्तिक जीवन सुलभ होण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले़
याप्रसंगी ॲड. अशोक मुळे, ॲड. पहिलवान, ॲड. साबू, ॲड. सानप, ॲड. वैभव चव्हाण, ॲड. इमरान शेख, संतोष कुलकर्णी, स़पो़नि़ भगवानराव धबडगे, ॲड. वाकडे, गोर्डे, झुंजे, नलावडे, धनंजय ------चढा,------------ खडसन, उगले, सय्यद, ॲड. कमल चव्हाण, देवयानी, ॲड. शाहीन, संतोष नवपुते, उपसरपंच मुकेश काला, प्रा. हरिपंडित नवधर, अनिल तुपकरी, कचरू नवपुते, नितीन तांबे, गेंदूलाल सकलेचा, सुधाकर तुपकरी, दत्तात्रय निकम, लहू डुकरे, ॲड. विक्रम घायाळ, ग्रामविकास अधिकारी पाटे आदींची उपस्थिती होती़

Web Title: The most important news - Vihandava