शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

मनी पेज : तेल ब्लॉक

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

दीड लाख कोटी रुपयांच्या

दीड लाख कोटी रुपयांच्या
तेल, गॅस संशोधनास मंजुरी
तेल मंत्रालय : निर्णय स्वातंत्र्याचा केला उपयोग

नवी दिल्ली : १५0,000 कोटी रुपयांच्या तेल आणि गॅस संशोधन प्रकल्पांना तेल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच तेल मंत्रालयाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा वापर करून मंत्रालयाने ही मंजुरी दिली आहे.
ऑक्टोबर २0१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ठराव घेऊन तेल मंत्रालयाला निर्णयात लवचिकता आणण्यास परवानगी दिली होती. प्रलंबित असलेल्या ३0 मोठ्या प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मंत्रालयाने हे स्वातंत्र्य वापरले आहे. या निर्णयामुळे गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्प आणि ओएनजीसीच्या प्रत्येकी दोन ब्लॉकला लाभ होईल. याशिवाय फोकस एनर्जीच्या एका ब्लॉकलाही लाभ मिळेल.
या ब्लॉकमधून ३४.0६ दशलक्ष बॅरल तेल आणि 0.७३१ दशखर्व घनफूट गॅस मिळेल. आजच्या जागतिक पातळीवरील भावाचा विचार करता याची एकत्रित किंमत ३५ हजार कोटी रुपये होईल. या मूल्यांकनासाठी तेलाचा भाव सरासरी प्रतिबॅरल ५0 डॉलर आणि गॅसचा भाव सरासरी ५.६१ डॉलर प्रति दशलक्ष थर्मल युनिट असा गृहीत धरण्यात आला आहे.
या निधीतून आणखी नवे साठे शोधायला मदत होणार आहे. हा नवा अंदाजित अतिरिक्त तेलसाठा १७२.३४ दशलक्ष बॅरल, तर गॅस साठा १.९३४ टीसीएफ आहे. याची एकत्रित किंमत ११६,000 कोटी रुपये होईल.
उत्खनन करारातील कालमर्यादेत लवचिकता ठेवण्याची परवानगी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली आहे. कालमर्यादेबाबत कठोर भूमिका तेल ब्लॉक विकासाला मारक ठरत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीच्या विषयीच्या नियमानुसार तेल ब्लॉक विकासाशी संबंधित सर्व कामांना १८ ते ६0 महिन्यांची कठोर मर्यादा होती. ही कालमर्यादा संपल्यानंतर कंपन्यांना कामे थांबवावी लागत होती. वेळेच्या आत काम न झाल्यास संपूर्ण ब्लॉकचेच काम ठप्प होत होते. या कालमर्यादेत आता सरकारने ३ ते ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यास वाव ठेवला आहे.