शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
4
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
5
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
6
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
7
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
8
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
9
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
11
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
12
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
13
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
14
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
15
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
16
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
17
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
18
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
19
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
20
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:28 IST

Monalisa Marriage News: महाकुंभ फेम मोनालिसाने प्रियकर फरमान खानशी केलं लग्न. घरच्यांच्या विरोधानंतर केरळमध्ये घेतला आश्रय.

सोशल मीडियावर आपल्या मोहक हास्याने आणि 'महाकुंभ' मधील रुद्राक्ष विकण्याच्या व्हिडिओमुळे रातोरात स्टार झालेली मोनालिसा आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खानसोबत गुपचूप विवाह उरकला आहे. प्रियकर मुस्लिम असल्याने तिला वडिलांचा विरोध पत्करावा लागला होता. म्हणून त्यांनी केरळमध्ये जात दोन पद्धतींनी लग्न केले आहे. 

अनेकांना आठवत असेल प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये मोनालिसा नावाची तरुणी माळा विकताना प्रचंड व्हायरल झाली होती. यामुळे तिला चित्रपटात काम करण्याची ऑफरही आली होती. पुढे तिचे विमानात बसल्याचे, मुंबईला आल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता थेट तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. मोनालिसा आणि फरमान खान यांचे हे लग्न आंतरधर्मीय असल्याने अभिनेत्रीच्या पालकांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मात्र, प्रेमाखातर मोनालिसाने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने केरळ गाठले आणि तिथे आधी 'कोर्ट मॅरेज' केले. त्यानंतर तिरुवनंतपुरममधील अरुमनूर नैनार मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार हा विवाह केला. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या लग्नाला संरक्षण दिले होते.

'मोनालिसा अल्पवयीन नाही'; पतीने दाखवला पुरावा
सोशल मीडियावर मोनालिसा १८ वर्षांची नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यावर तिचा पती फरमान खानने माध्यमांसमोर येऊन थेट 'मॅरेज सर्टिफिकेट' आणि 'आधार कार्ड' दाखवले. फरमान म्हणाला, "अनेक ठिकाणी अफवा पसरवली जात आहे की मोनालिसा अल्पवयीन आहे, पण ते खोटे आहे. ती १८ वर्षांची आहे आणि आमच्याकडे त्याचे सर्व कायदेशीर पुरावे आहेत."

६ महिन्यांच्या प्रेमाचा असा झाला शेवट
फरमान स्वतः एक अभिनेता असून त्यांची ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. "आमचे प्रेम ६ महिन्यांचे असले तरी ते ६० वर्षांइतके घट्ट आहे," अशा भावना फरमानने व्यक्त केल्या. मोनालिसानेच आधी प्रपोज केल्याचेही त्याने सांगितले. सध्यातरी हे जोडपे केरळमध्येच स्थायिक होण्याचा विचार करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahakumbh Fame Monalisa Elopes and Marries; Husband Farman Speaks Out

Web Summary : Monalisa, famed from Mahakumbh videos, secretly married Farman Khan, facing parental opposition due to religious differences. They wed in Kerala, with court and Hindu ceremonies. Farman refuted claims of Monalisa being underage, presenting legal proof.
टॅग्स :Prayagrajप्रयागराजKumbh Melaकुंभ मेळाmarriageलग्नKeralaकेरळ