शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मिस्त्रींनी विश्वासघात केला - टाटा ट्रस्टचा आरोप

By admin | Updated: November 10, 2016 16:57 IST

टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांच्यावर टाटा सन्सने गंभीर आरोप केले आहेत.

ऑनलाइन लोकमत
 मुंबई, दि. 10 -  टाटा समूहाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेले सायरस मिस्त्री यांच्यावर टाटा सन्सने गंभीर आरोप केले आहेत. मिस्त्री यांनी टाटा ट्रस्टचा विश्वासघात केला असून, उद्योगसमूहातील प्रमुख कंपन्यांवर कब्जा करण्याचा आरोप केला आहे. 
मिस्त्री यांना टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या अध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी इशात हुसेन यांची नियुक्ती केल्यानंतर काही तासांमध्येच टाटा सन्सने एक पत्रक काढून मिस्त्री यांच्यावर आरोप केले.  मिस्त्री यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्यांनी इतर सदस्यांना पद्धतशीरपणे बाहेरची वाट दाखवत संपूर्ण समूहाला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, असे टाटा सन्सने म्हटले आहे. 
(टाटा समूहावर परदेशी व्यक्ती?)
(टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल)
मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करताना टाटा उद्योग समूहाच्या 100 हून अधिक वर्षे जुन्या चौकटीस धक्के बसले आहेत. तसेच विविध कंपन्या आणि भागधारक उद्योग समूहापासून दूर जात आहेत. असेही टाटा ,सन्सने म्हटले आहे.