शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदेंमध्ये पोस्टर वॉर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 15:52 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सत्तेसमीप चाललेल्या काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सत्तेसमीप चाललेल्या काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी निकालांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या समर्थकांनी जोरदार पोस्टरबाजी केली होती. दरम्यान, आज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी प्रदेश काँग्रेस कार्यालायासमोर पोस्टरबाजी केली. 

 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या एका पोस्टरमध्ये शिंदे यांचे छायाचित्र मोठे दाखवले आहे. तर कमलनाथ यांचे छायाचित्र लहान दाखवले आहे. एवढेच नाही तर शिंदे यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर त्यांचे कटआऊटही लावले आहे.  तर कमलनाथ यांच्या पाठीराख्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे पोस्टर लावले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ हे दोन्ही नेते निवडणूक लढलेले नाहीत. 

भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 105 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 10 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल