शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:26 IST

Delhi Crime News: राजधानी दिल्लीमध्ये एका अल्पवयीनाला बंदुकीचा धाक दाखवूनी चप्पल चाटायला लावल्याची आणि त्याचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी अल्पवयीनाचं लैंगिक शोषण करताना आणि चप्पल चाटायला लावतानाचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला.

राजधानी दिल्लीमध्ये एका अल्पवयीनाला बंदुकीचा धाक दाखवूनी चप्पल चाटायला लावल्याची आणि त्याचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी अल्पवयीनाचं लैंगिक शोषण करताना आणि चप्पल चाटायला लावतानाचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ज्या चार आरोपींना अटक करण्याक आळी आहे ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींविरोधात हत्या आणि लुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या आरोपींची ओळख ही हरिश भाटिया, पंकज ऊर्फ माया, अभिषेक ऊर्फ अमन आणि आर्यन अशी पटली आहे. चारही आरोपी जहांगिरपुरी येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी वृंदावन येथून आरोपींना अटक केली आहे.  

उत्तर-पश्चिम दिल्लीमधील जहांगिरपुरी परिसरात एका ग्रुपने आपली ताकद दाखवून देण्यासाठी १७ वर्षांच्या एका मुलाला आपली चप्पल चाटण्यास भाग पाडले. तसेच त्याचं लैंगिक शोषणही केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ सप्टेंबर रोजी जहांगीरपुरी येथे आरोपींनी पीडित मुलाला फरफटत नेले. त्याला पायांखाली चिरडले. तसेच हत्यारांची भीती दाखवून चप्प चाटण्यास भाग पाडले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडितांना अपमानित करण्यासाठी त्यांचे शोषण करून मोबाइल फोनवर व्हिडीओ तयार केला. तसेच आपली ताकद दाखवण्यासाठी तो सोशल मीडियावर शेअर केला. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी